November 8, 2007

गगन सदन

One of my favorite songs is from the Movie: उंभरठा.
स्मीता पाटील and गिरीश कार्नाड play a wonderful role
in this beautiful movie. A very addictive song
and you might end up listening it again and
again.

गगन सदन तेजोमय,
तिमिर हरुन करुणाकर,
दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव,हेच परम पुण्य धाम
वार्‍यातून, तार्‍यातून, वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण, हे तुझेच रुप सदय

वासंतिक कुसुमातून तूच मधूर हासतोस
मेघांच्या धारांतून प्रेमरुप भासतोस
कधी येशील चपल चरण, वाहीले तुलाच हृदय

भवमोचन, हे लोचन, तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे
सकल शरण, मनमोहन, सृजन तूच, तूच विलय

No comments: